श्रमिक विश्वआयकॉनिक सप्ताहच्या प्रचार प्रसार मोहिमेवर प्रश्न चिंन्ह !! परभणीतील खरे कामगार वाऱ्यावर !!MDO संघटनेचा वतीने चौकशी करून कारवाईची मागणीBy सचिन देशपांडे - April 10, 20220475FacebookTwitterWhatsAppTelegram केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयकॉनिक अमृत मोहोत्सवा निमित्त ७ मार्च २०२२ ते १३ मार्च २०२२ हा आठवडा आयकॉनिक सप्ताह आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. परभणी येथे आयकॉनिक सप्ताहच्या प्रचार प्रसार मोहिमेवर प्रश्न चिंन्ह उपस्थित करून MDO संघटनेने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. #Parbhani #Labouroffice #Iconicweek #UnorganizedLabour