आज महात्मा फुले यांचे अनुयायी, दीनबंधूचे संपादक,औद्योगिक साप्ताहिक सुट्टीचे जनक, केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप घडवून आणणारे सुधारक नारायण मेघाजी लोखंडे यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या आणि त्यांचं पहिलं चरित्र लिहिणाऱ्या मनोहर कदम यांच्या अभ्यासू वृत्तीला अभिवादन. हे चरित्र जरुर वाचा.
श्रमिक विश्व न्युज