महाराष्ट्राच्या मातीत राहून सामाजिक परिस्थितीचं सखोल विश्लेषण करणाऱ्या,वारकरी संप्रदाय,दलित-शोषितांची चळवळ यांच्या बाबत महत्वाचं विश्लेषण करण्याऱ्या डॉ.गेल ऑम्वेट,यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं.त्या श्रमिक मुक्ती दलाच्या सह-संस्थापक आणि डॉ. भारत पाटणकर यांच्या पत्नी होत्या.त्यांचे ‘वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड’,सीकिंग बेगमपुरा’ असे ग्रंथ व त्यांनी आंबेडकर-मार्क्स विचार आणि स्त्रीवाद विचारातून केलेलं लेखन विख्यात आहे.
साभार इंडी जनरल.
श्रमिक विश्व न्युज