दिव्यांगांच्या स्वतंत्र मंत्रालय स्थापन निर्णयाचा परभणीत हर्षे जल्लोष !!

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेडे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला

0
385

परभणी : ( १२ ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या निर्णयाचा परभणी मध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने फटाके फोडून व पेडे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला .

श्रमिक विश्व न्यूज

Show less

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here