भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने परभणी येथे दि. २६ मे रोजी काळा दिवस आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेचे दहन करून निर्दशने करण्यात आले.आंदोलनात कॉ. राजन क्षीरसागर,ऍड लक्ष्मण काळे,कॉ. शेख अब्दुल यांचा सह अनेक कार्यकर्ते सहभागी होते,आंदोलनकर्त्यांना नवा मोंढा पोलीसांचा कडून ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रमिक विश्व न्यूज
परभणी.
x