45 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी COVIDSHILD चा दुसरा डोस उपलब्ध* लसीकरण दिनांक :- 7 मे. वयो गट:- 45 वरील नागरिकांसाठी दुसरा डोस. लसीकरण केंद्र 1. शंकर नगर प्राथमिक आरोग्य केंद्र 2. साखला प्लॉट प्राथमिक आरोग्य केंद्र 3. दर्गा प्राथमिक आरोग्य केंद्र, पारवा रोड 4. वर्मा नगर प्राथमिक आरोग्य केंद्र, सुमनताई गव्हाणे शाळे जवळ 5. शारदा विद्यालय जिल्हा रुग्णालय च्या बाजूला टीप:- नागरिकांनी वरील केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करून लस घ्यायची आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी COVAXIN 8 मे पासून उपलब्ध 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या 8 मे पासुन होणाऱ्या लसीकरणासाठी नोंदणी 7 मे रोजी सायंकाळी 7 pm पासून ऑनलाईन बुकिंग चालू होणार आहे. तरी सर्वांनी आपली नोंदणी करून लस घ्यावी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी 8 मे पासून *COVAXIN* लस उपलब्ध होणार आहे.
लसीकरण दिनांक :- 8 मे नंतर. वयो गट:- 18 ते 44 पर्यंत. लसीकरण केंद्र 1. खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र. 2. खंडोबा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र. 3. इनायत नगर प्राथमिक आरोग्य केंद्र 4.जायकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र कल्याण मंडपम मागील *5. शारदा विद्यालय जिल्हा रुग्णालय बाजू 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आज दिनांक 6 मे रोजी सायंकाळी 10 pm नंतर सुरु होणारे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
रजिस्ट्रेशन लिंक http://selfregistration.cowin.gov.in
श्रमिक विश्व न्यूज, परभणी. सचिन देशपांडे.