https://youtu.be/xMPAkVEQWuU
पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या रिलायन्स व लोम्बार्ड कंपनी विमा विरुद्ध कारवाई करा …
परभणी:(१३)पिक विमा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स व लोम्बार्ड विमा कंपनी विरुद्ध कारवाई करून नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना सुमारे १२०० कोटी रुपये पीकविमा भरपाई मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य किसान सभाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
श्रमिक विश्व न्यूज