दिनांक १८ ते २२ एप्रिल २०२२ या दिवशी परभणी जिल्ह्यात होणाऱ्या पाच दिवसांच्या विविध ठिकाणच्या होणाऱ्या पहिल्या शिबिराचे उद्घाटन आज दिनांक १८ एप्रिल रोजी परभणी शहरातील शारदा महाविद्यालयात सकाळी १० ची वेळ निश्चित करून १२ वाजता पार पडले, जन-जागृतीच्या हेतूने आरंभिलेल्या शिबिराच्या प्रसाराची विशेष काळजी न घेतल्याने नागरिकांची उपस्थिती नगन्य दिसून आली……श्रमिक विश्व
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जन-जागृती शिबिरेच जन-जागृती विना !!….
जन-जागृतीच्या हेतूने आरंभिलेल्या शिबिराच्या प्रसाराची विशेष काळजी न घेतल्याने नागरिकांची उपस्थिती नगन्य .....