मनपा सदस्य सचिन देशमुख यांच्या आंदोलनाचा धसका, महावितरणने लोडशेडिंग केली बंद !!सना-सुदीच्या महिन्यात नागरिकांची लोडशेडिंगमुळे होणारी प्रचंड गैरसोय टळलीBy सचिन देशपांडे - April 8, 20220305FacebookTwitterWhatsAppTelegram #Parbhani #mseb #Loadshading परभणी दिनांक ०८ एप्रिल २०२२ रोजी महावितरण कार्यालयाला करण्यात येणाऱ्या घेराव आंदोलनाची दाखल घेत परभणी शहरात लागू करण्यात आलेले लोडशेडिंग बंद करण्यात आले आहे अशी माहिती मनपा सदस्य सचिन देशमुख यांनी दिली….