‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या तांत्रिक पडताळणी साठी आधी एक रुपया जमा होणार …

    महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे.

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने‘च्या तांत्रिक पडताळणीसाठी आपल्या खात्यात १ रुपया जमा केला जाईल. हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा भाग नाही, तर पडताळणीचा एक भाग आहे. अफवांपासून सावध राहा! – महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे.

    श्रमिक विश्व

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here