करोना संकटात वाढत्या रुग्णसंख्येची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने केंद्र सरकार तथा राज्य सरकारांना दि.४ मे रोजी पाठवण्यात आलेल्या सुचनांमध्ये एकूण एकोणीस रुग्ण हक्कांचा दृष्टिकोनातून शिफारशी करण्यात आल्या आहेत.या वर अमलबजावणी करून,झालेल्या कृतीबद्दल ४ आठवड्यात अहवाल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
श्रमिक विश्व न्यूज
सचिन देशपांडे.