परभणी जिल्हा शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परभणीत एकदिवसीय धरणे आंदोलन !! मागण्या मान्य न झाल्यास दि.२३ मे पासून आझाद मैदान येथे उपोषणाचा ईशारा ... By सचिन देशपांडे - May 9, 2022 0 302 FacebookTwitterWhatsAppTelegram विना अनुदानित शिक्षक, शिक्षकेत्तर कामचारी यांना १०० टक्के अनुदान वेतन द्यावे या मागणी साठी परभणी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आज दिनांक ०९ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे धरून निदर्शने आंदोलन केले. श्रमिक विश्व