सेलू जिल्हा परभणी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ दि.८ सप्टेंबर २२ गुरुवार रोजी सेलू शहर बंद पुकारण्यात आला ,भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सेलू येथे मोर्चा काढून तथा परभणी येथे निषेध करून प्रशासनास निवेदन देण्यात आले.
श्रमिक विश्व न्यूज
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सेलू येथे मोर्चा काढून तथा परभणी येथे निषेध करून प्रशासनास निवेदन देण्यात आले.
श्रमिक विश्व न्यूज