महिला सशक्तीकरण अभियान

धार रोड वरील अनाधिकृत कचरा डेपो तात्काळ हटवा अन्यथा तीव्र जनआंदोलन..

परभणी - परभणी शहर वस्तीमध्ये असलेला धार रोड वरील कचरा डेपो हा पुर्णपणे अनाधिकृत असुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची कुठल्याही प्रकारची परवानगी नसतानाही संबंधीत...

परभणी : स्थानिक प्रवाशी बस सेवा सुरू करा …

परभणी ( २३ ) शहरातील लोकसंख्येत झालेली वाढ व दूरपर्यंत वसाहती वाढल्यामुळे सामान्य लोकांना प्रवासी वाहतुकीचे साधन ऑटोरिक्षा शिवाय पर्याय नाही.पेट्रोल-डिझेलच्या भरमसाठ दरवाढीमुळे ऑटोचे...

परभणी : शहर महानगर पालिका शहर ग्राम पंचायत म्हणुन जाहिर करा…

परभणी - परभणी शहर महानगर पालिका होऊन जवळपास ९-१० वर्ष होत आहेत परंतु अजुनही महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने परभणी शहरातील नागरीकांना महानगर पालिका दर्जाच्या...

ले मशालें चल पड़े हैं लोग मेरे गाँव के ।।

https://youtu.be/_8bQ4ZtFlbUजागरूक नागरिक आघाडीची निदर्शनेपरभणी शहर महानगरपालिकेतील नागरिकांच्या न्याय मागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासाठीमहापौर व उपमहापौर यांना निवेदन देऊन आज मंगळवारी (दि.17) सकाळी जागरूक...

परभणीत जागरूक नागरिक आघाडीच्या पहिल्याच बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

https://youtu.be/Mlb0OcYIBBwपरभणी : जागरूक नागरिक आघाडीची संकल्पना आणि मूर्त स्वरूप एका नाट्यमय घडामोडीतून निर्माण झाल्या नंतर आता आघाडी संपूर्ण जिल्ह्यात आपले संघर्षाचे बीज रोवण्याचा तयारीला...

साखला प्लॉट,भिमनगर रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग करा …

परभणी शहरातील साखला प्‍लॉट व भीम नगर भागातील वस्तीसाठी रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग मंजुरी करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री फाऊंडेशन,परभणी च्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले...

परभणी जिल्ह्याच्या विकासाची आकांक्षा बनलेल्या आंचल गोयल नियुक्तीचे सूतोवाच …

https://youtu.be/mecZzrk1DfIपरभणी: परभणी जिल्हा अनेक क्षेत्रांचा मागासले पणाचा शिक्का कपाळी घेऊन कित्येक वर्षांपासून विकासाची अपेक्षा ठेऊन रांगेत उभा आहे.निवडणुकांचा निकाली बदलाचा ही फारसा नोंद...

Follow Us

1,380FansLike
61FollowersFollow
12FollowersFollow
505SubscribersSubscribe