जिल्हाधीकार्याना पदभार न स्वीकारू देण्याचे पडसाद ….
https://youtu.be/ZB51GkLlHEs
आंचल गोयल : यांना रुजू न होऊ देणे पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेचा आणि संतापाचा...
https://youtu.be/p4NHwFgDk4Q
आंचल गोयल : जागरूक नागरिक आघाडी संघटनेचे आज परभणीत आंदोलन …
https://youtu.be/ZmU7I-pMfQk
श्रीमती आँचल गोयल यांना का रूजू करून घेतले नाही ?
परभणी जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी, श्री. मुंगळीकर दि. 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आणि त्यांच्या जागी कोण येणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना होती. तेवढ्यात बातमी धडकली...
परभणी : R.T.O कार्यालयाची कार्यपद्धती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात !
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच आंदोलनाच्या पवित्र्यात ........https://youtu.be/vzqgbE0BuhA
परभणी : गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अमलबजावणीच्या अडकित्यात !
परभणी : गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अमलबजावणीच्या अडकित्यात !https://youtu.be/JC4bcir0-38www.shramikvishwa.com
परभणी: गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अंमलबजावणीच्या अडकित्यात !
प्रधानमंत्री शहरी आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेमध्ये महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत अपेक्षित भौतिक प्रगती साधता आली नाही, हि वस्तुस्थिती आहे !https://youtu.be/JC4bcir0-38
परभणी : कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने धोरणे आखावे !
https://youtu.be/l7kPHS4AIvYकोरोना मुळे महाराष्ट्रात २० हजार महिला विधवा; मुख्यमंत्री, पंतप्रधानांकडे महाराष्ट्रातील २० जिल्ह्यात १९० पेक्षा अधिक संस्थाकडून आर्थिक मदतीची मागणी !
अस्थापना कामगारांना नोंदणीचे आवाहन !
जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यापारी संघ व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने बैठक संपन्न !https://youtu.be/anDSJOs8_QY
परभणी : अतिवृष्टी ग्रस्तांचा आर्थिक साहाय्यासाठी टाहो !
परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे संसार उपयोगी साहित्यासह झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाच्या वतीने तात्काळ अर्थ साहाय्य देण्याच्या मागणीसाठी मोर्चा आंदोलनेhttps://youtu.be/fPHHhvcME-8