मोरे कुटुंबीयांचे उपोषण सुरू
लोकसभा निवडणुका
Herambh Kulkarani

राज्यात शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नेमणूक कशी ?

शिक्षकभरती घोटाळ्याची आयोग नेमून चौकशी करा: सामाजिक कार्यकर्त्यांची मागणीपुणे :(दि ३०) राज्यात शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नेमणूक २०१२पूर्वी झालेली दाखवून अधिकाऱ्यांनी लाच...

बेरोजगारीचा भस्मासुर गाडण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणरे “पुस्तक”

चतुरस्त्र लेखक / विचारवंत आनंद करंदीकर यांचे नवीन पुस्तकबेरोजगारीचा भस्मासुर गाडण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवणरे “ रोजगार निर्मितीच्या दिशा”रोहन प्रकाशनआपली देशासमोरील गंभीर प्रश्नांमध्ये कोण अधिक...

कोरोना विधवा भगिनींचे मुख्यमंत्र्यांना दिवाळी निमित्त पत्र …

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव भाऊराया यांनी मदत करावी यासाठी कोरोनात विधवा झालेल्या भगिनी मुख्यमंत्री यांना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातुन पत्र पाठवत आहेत.केवळ ५०,००० रुपये इतकी अत्यल्प रक्कम...

“भटक्या विमुक्त जमाती : आरक्षण आणि भूमिका” पुस्तकाचे आज प्रकाशन.

"भटक्या विमुक्त जमाती : आरक्षण आणि भूमिका"या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे.निमित्त आहे गुन्हेगारी जमाती कायद्याला १५० वर्षे पुर्ण झाल्याच.१४ आॕक्टोबर २०२१, सायं....

बँक खाजगीकरण विरोधात स्वाक्षरी मोहिमेस ०२ ऑक्टोबर पासून सुरुवात.

https://youtu.be/LyOiDX_kbJkबँक खाजगीकरण विरोधात स्वाक्षरी मोहिमेस आज दि.०२ ऑक्टोबर पासून अहेमदनगर येथील वाडिया पार्क मधीक महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास,गांधी जयंती निमीत्त पुष्प हार अर्पण करुन...

परभणीत गोर सेनेच्या वतीने सोनपेठ अत्याचार पीडितेच्या न्यायासाठी आक्रोश महा मोर्चा.

https://youtu.be/rLFCr0XXSccपरभणी : 30 सप्टेंबर परभणीत गोर सेनेच्या वतीने सोनपेठ अत्याचार पीडितेच्या न्यायासाठी आक्रोश महा मोर्चा.सोनपेठ येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहजे,या प्रमुख...

महा बँकेतील कर्मचाऱ्यांची बँकेचे मुख्यालय, लोकमंगल समोर नोकरभरती साठी धरणे.

पुणे : ( दि.२२) बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतील कर्मचारी सध्या प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर आंदोलन करत आहेत.  या आंदोलनाचा एक भाग म्हणुन कोरोना...

समाज-माध्यमांची संवेदनशील कंपने…

कोरोनात जन्मापूर्वीच वडील गमावलेली अभागी गौरी….कोरोना काळात घरच्या कर्त्या माणसांना गमावलेल्या कुटुंबांची मोठी वाताहत झाल्याचे प्रसंग समोर आले.या महामारीच्या पश्चात सरकार दरबारीही मागे राहिलेल्या...